आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना काल केनिंग्टन ओव्हलवर झाला. भारताने या सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. मात्र मैदानावर एक क्षण असा आला की, स्वत: रोहित शर्मादेखील काळजीत पडला होता.
इंग्लंडने दिलेल्या 111 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडी मैदानात आली. भारताच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने पाचव्या षटकात डेव्हिड विलीच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला होता.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला; शिंदे गटातील आमदाराकडून काैतुक
दरम्यान, रोहित या षटकारामुळं प्रेक्षकांमध्ये बसलेली लहान मुलगी जखमी झाली. चेंडू लागताच ही मुलगी किंचाळू लागली. ही बाब लक्षात येताच मैदानाच्याकडेला उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या फिजिओने लगेचच त्या मुलीकडे धाव घेतली.
The master Rohit Sharma, What a hit.❤️ pic.twitter.com/3Q8Hc2p4uO
— Binitrana (@Binitrana12) July 12, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
बीड पालिकेतील सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकणार; राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्धार
भाजप नेत्याने महिलेला फसवलं, हॉटेलमधील व्हिडीओ आला समोर