“मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान, तुम्ही खरंच बेस्ट CM आहात”

0
165

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M., असं संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करा; अमृता फडणवीसांची सरकारकडे मागणी

“लसीकरणामध्ये गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं”

“वादळग्रस्तांना मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय”

…पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here