“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, पूजा चव्हाण प्रकरणात योग्य निर्णय घेतील”

0
201

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने लोकशाहीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार नाही”

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”

“बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही “

मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here