Home महाराष्ट्र “उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्मिला मातोंडकरांचा विषय हा सीएमच्या अखत्यारित आहे, कॅबिनेटचा निर्णय आहे, असं संजय राऊत म्हणाले. उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली, असं म्हणत संजय राऊत यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात आजपासून कांदा लिलाव सुरु होणार

रवींद्र जडेजाची नाबाद मॅच विनिंग खेळी; चेन्नईचा कोलकातावर शेवटच्या चेंडूवर विजय

सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं; राधाकृष्ण विखे पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र

“राज ठाकरे यांना सरकारला बोलण्याचा पूर्ण अधिकार, मात्र मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत”