“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”

0
930

उस्मानाबाद : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

एका उद्यानाच्या कामासंदर्भात बोलताना, मुख्यमंत्र्यांचं मरू द्या, जाऊ द्या, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. दत्तात्रय भरणे यांच्या या वक्तव्यामुळे वाद चांगलाच पेटला. मात्र आपली चुक लक्षात येताच दत्तात्रय भरणेंनी व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. जर माझ्यामुळं कोणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान

इथं लोकांना प्यायलं पाणी नाही आणि नावं कसली बदलताय?; औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील कडाडले

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

“महाराष्ट्रात यावेळी असा वणवा पेटवू की, त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here