मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत; नारायण राणेंचा हल्लाबोल

0
169

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत”

संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार? राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जातेय? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात?, असे अनेक प्रश्न नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत, असा हल्लाबोलही राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीये त्यामुळे…; पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here