मुंबई : शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत हे आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत., असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.@OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
किसान आंदोलन झिंदाबाद! आम्ही गाझीपुर सीमेवर दुपारी 1 वाजता आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. जय जवान जय किसान!, असं संजय राऊतांनी ट्विट केलं आहे.
किसान आंदोलन झिंदाबाद!
will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..
जय जवान
जय किसान!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“मोठी बातमी! वीज दरवाढीविरोधात भाजप ‘या’ दिवशी करणार महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन”
…मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी