मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची भेट; चर्चांना उधाण

0
191

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गणेशोत्सव कालपासून सुरु झाला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून ठाणे आणि मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा : येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला इशारा

या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

दरम्यान, या भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण अलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिंदे गटाला धक्का; 15 दिवसांपूर्वी प्रवेश केलेला कोल्हापूरचा ‘हा’ नेता पुन्हा स्वगृही परतला”

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..

महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता ‘या’ राज्यातील 40 आमदार नाॅट रिचेबल, चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here