“एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”

0
223

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : एकनाथ शिंदे हे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री आहेत,अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

दोन दिवसात सर्वोच्च न्यायलायाचा निकाल धडा शिकवणार आहे. गिर गई तो भी टांग उपर, अशी शिंदे गटाची अवस्था आहे, असं विनायक राऊत म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : …तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात तोडगा निघेल. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल लवकरच लागले. हा निकाल शिंदेगटाला धडा शिकवणारा असेल, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here