चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांना उपचाराची गरज; संजय राऊतांचा टोला

0
319

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, असा पलटवार संजय राऊतांनी यावेळी केला.

तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, असा उपरोधक टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

मोदींना पाहून लोकांनी मतदान केलं, बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली- राज ठाकरे

CBSE Board Exam! बारावीच्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

“भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल”

संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here