आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला साधत शिवसेना-भाजप युतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवांचं दर्शन; अर्पण केली श्रद्धांजली
बाळासाहेबांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. भाजप -शिवसेना एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेंबावर प्रेम करतो असे नाही., असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपाला शिवसेनेसोबत जाण्याची बिलकूल इच्छा नाही. आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नाही. राज्यात जे काय चालू आहे ते चुकीचे चालू आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. बाळासाहेबाची शिवसेना आणि या सध्याच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करणार नाही., असं चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! चित्रा वाघ यांच्यावर भाजप सोपविणार ‘ही’ मोठी जबाबदारी”
पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक! ‘स्मृती इराणी कुठे आहेत?; भाई जगताप यांचा सवाल
“शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”