मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली- चंद्रकांत पाटील

0
937

पुणे : विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी-चिंचवड योथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली आहे . भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो पण आता थोडा बदल झाला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पक्षाच्या हृदयाच्या जवळच्या माणसांना संधी दिली नाही. पण बाहेरुन आलेल्या लोकांना संधी मिळाली. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे, असंही चंद्रकांत पाटीलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे मोघलांची आवलाद; भाजपचा हल्लाबोल

…तर भाजपा शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल काय? संजय राऊतांचा भाजपला सवाल

मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे; संजय राऊतांच वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here