थप्पड से डर नही सकता साहब, हनुमान चालिसा से डर लगता है; मनसेचा शिवसेनेला टोला

0
405

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. तसेच गुढीपाडव्याला बोलताना राज ठाकरे यांनी राज्यात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेणार, असं म्हटलं होतं. यावरून शिवसेना-मनसेत जोरदार जुंपली आहे. अशातच आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

हे ही वाचा : हिंमत असेल तर राणा दाम्पत्याने बाहेर पडून दाखवावं; शिवसैनिकांचं खुलं आवाहन

दोन दिवसांच्या कलानागर मधील नाट्य प्रयोगानंतर मातोश्री वरील कार्यकर्त्यांच्या मनातील भावना…….थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं….!!!, असा टोला शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा छत्रपतींचा इतिहास आहे”

निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तो बदलला; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here