शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा, म्हणाले…

0
129

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या आझाद मैदानात दसरा मेळाव्यात भाषण केलं. यावेळी त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत आपण स्वत: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं. आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे.

ही बातमी पण वाचा : “2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट म्हणाले, ठाकरेंनी, पवारांकडे 2 माणसं पाठवली अन्…”

विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांनी भर मंचावर भाषण सोडलं आणि ते मंचावर एका बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेले आणि शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर ते पुन्हा भाषण करण्यासाठी मंचाच्या मध्यभागी आले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समजाला आरक्षण मिळवून देणार, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“आमचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे”

ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्याच्याबद्दल…; शरद पवारांची बावनकुळेंवर बोचरी टीका

मराठा आरक्षण कधी लागू करणार? मंत्री शंभुराज देसाई यांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here