एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

0
224

मुंबई : बॉलिवूडमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतने मुंबईत आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुशांत बॉलीवूडचा खूप लोकप्रिय अभिनेता होता. टीव्ही अभिनेता म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने प्रथम ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेत काम केलं होतं.

एकता कपूरची मालिका पवित्र रिश्ता भेटली त्यानंतर तिने चित्रपटांकडे प्रवास सुरू केला. ‘के पो छे’ या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले.सुशांत सोनचिरिया आणि चिचोरे सारख्या चित्रपटांमध्येही दिसला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट केदारनाथ होता ज्यात तो सारा अली खान सोबत दिसला होता.

महत्वाच्या घडामोडी-

आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा ; म्हणाले…

“राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

“कोरोना संपल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here