“भाजपच्या ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश”

0
179

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि काॅंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद जिल्हा बँकेला आता अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडे खेचुन आणल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नितीन पाटील या नवनिर्वाचित बँकेच्या अध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची औरंगाबादमध्ये ताकद वाढल्याचं पहायला मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी

“अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पाॅझिटिव्ह”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

“खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here