मुंबई : काही राष्ट्रीय चॅनेलचा उपयोग करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव भाजपाने आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.
गुजरातमध्ये भयानक हाहाकार उडाला आहे. कोरोनाच्या टेस्टिंग जवळपास बंदच आहेत. अहमदाबादमध्ये किमान 40 लाख- जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत असं गुजरात सरकारनेच म्हटले आहे, त्याची चर्चा ही नाही, असं सचिन सावंत म्हणाले.
काही राष्ट्रीय चॅनेलचा उपयोग करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव भाजपाने आखला आहे. गुजरातमध्ये भयानक हाहाकार उडाला आहे. कोरोनाच्या टेस्टिंग जवळपास बंदच आहेत. अहमदाबादमध्ये किमान ४० लाख- जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत असं गुजरात सरकारनेच म्हटले आहे, त्याची चर्चा ही नाही.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षावर निशाणा
“विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल”
“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”