आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या मिशन 144 ची सुरुवात आजपासून होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज औरंगाबादमध्ये येणार आहेत.
हे ही वाचा : “…तर शिवसेना एकत्र यायला वेळ लागणार नाही?; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण”
औरंगाबादमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होणार आहे. मात्र, मराठवाड्यात होणाऱ्या या मिशनमधून मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.
दरम्यान, आजच्या औरंगाबादच्या या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं आहे. दोन्ही मुंडे भगिनींचं नावच कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे विधानभवनात भेटले तेंव्हा ते…; दीपक केसरकरांनी सांगितलं, ‘त्या भेटीत नेमकं काय घडलं?”
“किरीट सोमय्या आक्रमक?; रश्मी ठाकरेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, ठाकरेंच्या अडचणीत वाढ”
अपघात नेमका कसा झाला?; ऋषभ पंतने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला, ओव्हरस्पिडमुळे नव्हे तर…