मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार- राम कदम

0
485

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरु केली असून मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं विश्वास भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केला. यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट केलं आहे.

30 वर्षांच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलीये. कोरोनाच्या काळात देखील जो निष्काळजीपणा केलाय तो लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार., असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर त्यांचाच डाव उलटला”

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ

आता महाविकास आघाडीचं सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार- प्रवीण दरेकर

कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here