“औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; काँग्रेसच्या सभापतींचा पक्षाला रामराम”

0
534

औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे.

पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसचेच उपसभापती अर्जुन शेळके यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे आता औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

हे ही वाचा : अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभाध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बनगाव (तालुका औरंगाबाद) येथे सोमवारी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; ‘असे’ असतील नवीन दर”

शिवसेनेची मोठी घोषणा; आणखी एका राज्यात लढवणार निवडणूक

स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here