कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
326

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. यावर अमृता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला पॉलिटिकल बोलायचं नाहीय. राजकीय बोलायचं नाहीय. पण ही चांगली गोष्ट आहे. हेल्दी गोष्ट आहे. प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही होतो. आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. कर्नाटकसाठी चांगली गोष्टी आहे. काही इश्यू नाही, अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजपाचा दारूण पराभव, कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर

दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभेशी या निवडणुकीचा काही संबंध नाही. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी हेच निवडणूक जिंकतील. याचा सर्वांना विश्वास असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

 सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…

“शिवसेनेचा ताबा उद्धव ठाकरेंना मिळणार?; सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाचा शिंदे गटाला धक्का मिळणार?”

सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here