आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी झालेल्या विधानसभेच्या 224 मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी पार पडली. यात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपाचा दारूण पराभव केला.
सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील 38 वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळली.
ही बातमी पण वाचा : सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…
दरम्यान, कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी
काँग्रेस – 136 (विजय – 134, आघाडी – 02)
भाजपा – 64 (विजय – 64, आघाडी – 01)
जेडीएस – 19 (विजय)
इतर – 04 (विजय)
महत्त्वाच्या घडामोडी –
सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना मोठा धक्का; राज्यात शिंदे सरकार कायम राहणार