भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदार पुत्राचा भाजपात प्रवेश

0
1011

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

अभय पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर असताना अभय पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे झुकले म्हणून मुख्यमंत्री झाले, सत्तेसाठी लाचार झालेल्यांनी…; रावसाहेब दानवेंची टीका

दरम्यान, अभय पाटील चिकटगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री, आमदार अतुल सावे उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

 संजय राऊतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा; नारायण राणेंचा आरोप

शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 ‘…नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही’; निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here