भाजप सहा हजारापेक्षा जास्त जागांवर विजयी होईल- चंद्रकांत पाटील

0
470

मुंबई : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात भाजप 6000 पेक्षा जास्त जागांवर विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

14 हजार 164 गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचे निम्मे निकाल आता समोर आले आहेत. उशिरापर्यंत निकाल येत राहतील. आतापर्यंत आलेल्या निकालांपैकी 1907 गावांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहेत. या गावांमध्ये भाजपचा सरपंच विजयी होईल., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल; 49 जागा काँग्रेसच्या खिशात

भाजपच एक नंबरचा पक्ष; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना-भाजपचा धुव्वा उडवत मनसेचा ‘या’ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा

नागपूरच्या गडावर काँग्रेसचं वर्चस्व; 53 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here