पुणे महापालिकेत भाजपच कमळ फुलणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं त्यामुळे पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहर भाजप कार्यालया समोर पेढे व जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला.

हे ही वाचा : मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना

भाजप पंजाब, गोवा,उत्तराखंड,उत्तर प्रदेश विधान सभा निवडणूकीचे निकाल लागले. यात भारतीय जनता पार्टी ला स्पष्ट बहुमत मिळालं असून. भारतीय जनता पार्टी काँग्रेसला सत्ता कधी हीमिळवून देणार नाही, असं मत जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी निवडून येईल, असा दावाही जगदीश मुळीक यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 “परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here