पिंपरीत राज ठाकरेंच्या पुत्राचे भाजपकडून जोरदार स्वागत; भाजप-मनसे-शिंदे गटाची होणार युती?

0
1495

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे सध्या राज्य दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या या पुनर्बांधणी महासंपर्क अभियानात त्यांनी आज राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडला भेट दिली. मात्र यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अमित ठाकरेंचं स्वागत केलं.

हे ही वाचा : 

अमित ठाकरेंच्या या दौऱ्यात भाजपचे स्थानिक नेते त्यांच्या या दौऱ्यात सहभागी झाले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसेही सोबत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ठाकरे कुटुंबियातील अमित हे शहरात प्रथमच आणि माझ्या प्रभागात आल्याने त्यांचं स्वागत केलं, असं भाजप नेते मिसाळ यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझं लेकरु अपघातानं गेलं नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे; विनायक मेटेंच्या मातोश्रींची मागणी

विनायक मेटेंचे पार्थिव बीडकडे होणार रवाना; सोमवारी दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

“विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here