भाजपने अमृता फडणवीसांना प्रवक्ता म्हणून जाहीर करावं; मनिषा कायंदेंचा टोला

0
398

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेत्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्यानं ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आता अमृता फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला, त्यामुळे नंतर त्या फ्रस्टेशनमध्ये गेल्याने तसे त्या बोलत आहेत, असा पलटवार मनिषा कायंदे यांनी केला.

हे ही वाचा : गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यांनी जनतेत येऊन काम करावं, भाजपने त्यांना प्रवक्ता जाहीर करावं, असा टोलाही मनिषा कायंदे यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या, फ्लाॅवर नही, फायर है- चित्रा वाघ

आज वाईन विकायला लागेलत, पुढे दारु विकायला लागतील; रावसाहेब दानवेनाचा राज्य सरकारला टोला

महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here