भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

0
208

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजप नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

आज अहमदनगर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांची चांगलीच हमरातुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यन्तचे वाद बघायला मिळाले. याच दरम्यान सभागृहात झालेला गोंधळ पाहून इतर नगरसेवकांनी मध्यस्ती करत हा राडा मिटवण्याचं काम केलं.

ही बातमी पण वाचा : अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान

दरम्यान, भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर बोलत असतांना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानं हा वाद झाला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना, अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोठी बातमी; भाजप संपर्कातील ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here