“राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील”

0
407

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राज्यात भाजप-शिवसेना लोकसभेच्या ४५ हून अधिक जागावर विजयी होईल, असा विश्‍वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.

केशव प्रसाद हे सांगली लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले होते, यावेळी मौर्य यांचे आज तासगावमध्ये स्वागत करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण असेल?; सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, केशव प्रसाद त्यांच्यासमवेत खा. संजयकाका पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, वाळवा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख निशीकांत पाटील, शिराळा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

“आनंद दीघेंच्या मृत्यूबाबत, ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले. …ते शिंदेंचं कारस्थान…”

“क्षुल्लक कारणावरून, शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा…; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”

धमकी प्रकरणावर आता खुद्द, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here