“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; मोठ्या नेत्यासह काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश?”

0
597

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी-चिंचवड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता भाजपच्या गळ्याला लागले असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : “जळगावमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय”

विशेष म्हणजे या नेत्यानं दोन आजी नगरसेवकांना व दोन माजी नगरसेवकांना भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या या प्रयत्नामुळे हा प्रवेश झाल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो.

महत्वाच्या घडामोडी –

“विधानसभा निवडणूकीपू्र्वी भाजपला मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत एकनाथ खडसेंचं सहकार पँनेल विजयी

शिवसेनेचा विजयी डंका; धुळे बँक निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here