आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता मोठा दावा केला आहे. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”
संपर्कात आहेत, असं सांगतानाच महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. उद्याच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल हे आम्ही पाहत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे; मेहबूब शेख यांचं आवाहन
“जळगावमध्ये शिवसेनेचं वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध”
सांगलीत मनविसेचा धुमधडाका; शेकडो तरुणांंचा आज मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश