“भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन”

0
459

जयपूर : भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन झालं.

हरियाणातील गुरुग्राम याठिकाणच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, किरण माहेश्वरी या राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार होत्या. किरण यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. या कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ऑक्टोबरमध्ये माहेश्वरी यांना कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या घडामोडी-

Breaking News!”अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेेनेत प्रवेश करणार”

मोठी बातमी! “पदवीधर निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या नावाने खोटा प्रचार”

“उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली”

“विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, मात्र नारायण राणें सारखा डराव डराव करणारा बेडूक नको”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here