“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”

0
260

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं ते मुंबई अधिवेशनाला गेले नाहीत, असं समजलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मिरजेतील शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केली होती. मात्र मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळलं आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

… तर आम्ही घरी जातो; हक्कभंग प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते; तसेच ‘या’ 10 जणांना स्थान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here