“तरूणीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा”

0
182

कोल्हापूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेते धनंजय मुंडे यांच्यासह संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. यानंतर आता कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल करत पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणीही केली आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“याॅर्करकिंग जसप्रित बुमराहची पडली विकेट, लवकरच अडकणार विवाहबंधनात”

राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार

“शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलाय”

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here