भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश

0
179

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उद्धव ठाकरे यांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं जळगावमध्ये भाजपला धक्का बसला.

ही बातमी पण वाचा : पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट ; वसंत मोरेंना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटलांचेच खंदे समर्थक करण पवारांना उमेदवारी जाहीर केली. उन्मेश पाटलांसोबतच करण पवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी शिवसेना असाच जोरदार धक्का देते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय

भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…

मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here