बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत

0
176

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यूचा तपास सुरू असताना बाॅलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. यामध्ये बाॅलिवूडच्या स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची नावे समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांना समन देऊन हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच या तिघांची चाैकशी सूरू करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हत्या आणि आत्महत्यांवरून तपास सुरू झाला. आता हा तपास कुठपर्यंत गेलाय पाहा. सगळ्यांचाच वेळ जातोय. ठीक आहे, असं संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे. सरकारने कोरोना नावाचे प्रकरण संपवून टाकले आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”

“अभिनेत्री दीपिका पादुकोणपाठोपाठ आता श्रद्धा कपूरही चाैकशीसीठी एनसीबी कार्यालयात दाखल”

आजपासून केईएम रूग्णालयात कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरूवात; 3 जणांवर टेस्ट करणार ही लस

ड्रग्स प्रकरणी दीपिका, सारा, श्रद्धा यांची NCB कडून चाैकशी; दीपिका पादुकोण चाैकशीसाठी कार्यालयात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here