“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

0
362

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा आणि कोणतीही ध्येयधोरणे नसलेला पक्ष, असं म्हणत शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

हे ही वाचा : “काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजप कोणत्या बिळात लपलात?”

भाजपमधील मुळ निष्ठावंतांची संख्या कमी झाली असून पाट लावून बाहेरून आणलेल्या उपऱ्यांची गर्दी झाल्याचीही टीका करत मोदी सरकार शेतकरीविरोधी असून धनधांगड्यांसाठी सरकार काम करत आहे, असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात…

राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?; ‘या’ दिवशी मुंबईत होणार मेळावा

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदींचं अस्तित्व कधीच संपलं असतं- भास्कर जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here