Home देश “गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

“गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता गुजरातमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे विद्यमान आमदार अश्विन कोतवाल यांनी पक्षाला राजीनामा देत भाजपचा झेंडा हाती घेतला. कोतवाल यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष नीमाबेन आचार्य यांच्याकडे सुपुर्द केला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून, बाबरीच्या ढांच्यावर…; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरू होत्या. आणि राजीनामा दिल्यानंतर कोतवाल यांनी लगेजच भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता मनसे नेते गृहविभागाच्या टार्गेटवर; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांना पोलिसांची नोटीस”

“विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही काढली पठ्ठ्यानं”

राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…