एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला आहे- गुलाबराव पाटील

0
421

जळगाव : भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे. यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन

हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब दानवेंचा टोला

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन- पंकजा मुंडे

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here