तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण काय तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा, असं वक्तव्य शरद पवारांनी यांनी केलं आहे.
’20 वर्षात विरोधात असताना एकनाथ खडसे हे सर्वात प्रभावी होते. मात्र, त्याची नोंद भाजपने घेतली नाही. मला सोडून गेलेले काही संपर्कात आहेत. मात्र, परत घेताना निकष आहेत. उस्मानाबादमध्ये सोडून गेलेल्या नेत्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, आहे तिथे सुखाने राहा’ असं शरद पावर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सत्तेत असताना भाजपला मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का?; इम्तियाज जलीलांचा सवाल
हुश्श…जिंकलो! दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय
मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…