आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
” २०१९ साली भाजपाने शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती, असं मोठं वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विधान केलं आहे.
“२०१९ साली काही जणांचा मतं होतं की, शिवसेनेबरोबर युती करावी, काहींच्या मते युती करु नये असं होतं. मला तेव्हा वाटत होतं की, भाजपाने युती करण्याची गरज नव्हती, असं विनोद तावडे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : “…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”
शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं हे त्रासाचं होतं. सेना पक्षप्रमुखांना कधी हे चालणार नाही, असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ते ‘मुंबई तक’च्या ‘चावडी’ या कार्यक्रमात बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडेंशी बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली, म्हणाले…