भाजपवाले हरामखोर आहेत; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

0
137

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज चिपळूण येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

“लाळ घोटे भाजपसोबत गेलेत. चिपळूणमध्ये धरण फोडणारे खेकडे तिकडे गेलेत. खेकडा तिरकाच चालणार. खेकड्याचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : अजित पवार देणार काँग्रेसला मोठा धक्का?; काँग्रेसचे 15 आमदार फोडणार?

कमळाबाईला आपलं पक्ष संपवायचा होता. 2014 पासून पक्ष फोडत होता. मी पक्षप्रमुख नव्हतो. तर 2014 साली माझ्या पाठिंब्याची सही का घेतली? 2019 पुन्हा युती जोडण्यासाठी मातोश्रीवर का आलात? तो मिंध्ये म्हणतो पक्षप्रमुख आहे. तेव्हा त्याच्याकडे का गेला नाहीत? ज्याचा घराण्याचा संबंध नाही तो आम्हाला घराणेशाही सांगतो. भाजपवाले हरामखोर आहेत”, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या गोळीबारा प्रकरणी मोठी माहीत समोर!

छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; ‘नेटकरी म्हणाले ही तर…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here