“बिग बाॅस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन”

0
263

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं आहे. तो 40 वर्षांचा होता.

सिद्धार्थला अचानक ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. त्यामुळं सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं सांगितलं.

बिग बॉस 13 या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. तसेच सिद्धार्थ हा ‘बालिका वधू’ या मालिकेतून सर्वांच्या नजरेस जास्त आला.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीत जयंत पाटील पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?; जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा लढत”

“जे फडणवीसांना जमलं नाही, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांना झटका”

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले

सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here