“काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये”

0
173

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अनेक धक्के मिळत आहेत. पक्षातील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातून काँग्रेसला धक्का बसला आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ही बातमी पण वाचा : लोकसभा निवडणूक! पहिल्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ, विदर्भातील 5 जागांचा समावेश

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

उद्धव ठाकरेंचा मनसेला आणि भाजपचा मोठा धक्का

“…नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लोकसभा लढतील”

एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here