Home महाराष्ट्र मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द

मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ओबीसी आरक्षण आरक्षणावरुन  राज्यातलं राजकारण तापलं असताना आता हायकोर्टाने मराठा समाजाला एक मोठा धक्का दिला आहे.

मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले ईडब्लूएस आरक्षण हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का  बसला आहे.

हे ही वाचा : सत्ताबदलावर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण फेल ठरल्यानंतर राज्य शासनाकडून मराठा समाजाला देण्यात दिलासा देण्यासाठी ई डब्लू एस आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र हायकोर्टाकडून हा निर्यण रद्द करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”

“राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं, त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल- निलेश राणे