“काँग्रेसला मोठा धक्का; 45 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
671

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : एकीकडे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठे नेते भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. अशातच आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : …तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण

गेल्या 45 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत महाजन यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here