मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंची बिनविरोध निवड

0
442

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, यावेळी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,गजानन गावडे,महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, नीता राणे,व्हीकटर डाट्स, समीर सावंत, रवी मंडगावकर, सुशांत नाईक,आत्माराम ओटवणेकर, विध्याप्रसाद बांदेकर,मेघनाथ धुरी आदी संचालक या बैठकीस उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; आता किरीट सोमय्या, म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ 5 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here