मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

0
230

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : …त्यामुळे शिवसेनेला सोबत घेणार नाही- देवेंद्र फडणवीस

‘सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे. सध्या मी घरात राहूनच उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या लाटेतही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

गोव्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here