मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ED कडून जप्त

0
231

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी, मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.

दरम्यान, 35.48 कोटींची मालमत्ता राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची आहे, अशी माहिती समजत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

डान्स करताना अभिनेत्री उर्वशी राैतेलासोबत नको ते घडलं; पहा व्हिडिओ

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे- वरुण सरदेसाई

अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार?; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here