आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. त्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोनं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
किरीट सोमय्यांच्या या कृतीवर काँग्रेसनं आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांना फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा : कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्यात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईली तपासतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही; धनंजय मुंडेंचा पलटवार
“राष्ट्रवादीची ताकद वाढणार; बार्शीचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?”